अमेय, भारती, शैलेश हिंदळेकर आपले स्वागत करित आहोत
shailhind@gmail.com
नमस्कार मंडळी फेसबुकवर रोजच भेटतो, हे थोडेसे वेगळे ठिकाण
पूर्वी घरी आलेल्या पाहुण्यांना कपाटातून अलबम काढून दाखवायची पद्धत होती. चहाचा आस्वाद घेत फोटो पाहताना पाहुण्यांच्या चेहर्यावरचा आनंद वाचण्याची मजा काही औरच होती. आजकाल मित्र, नातेवाईक, पाहुणे यांना भेटायचे ठिकाण बहुतेक करुन फेसबुक किंवा तत्सम वेबसाईट्स. म्हणून हा प्रपंच. छायाचित्र पाहण्याकरिता वरील "काही आठवणीं" वर क्लिक करा आणि "चित्र कविता" वर क्लिक करुन मी केलेल्या कविता (एक प्रयत्न) वाचा, आवडल्यास फोन करुन अथवा ईमेलद्वारे नक्की कळवा. वाट पहात आहोत.
अमेय,भारती आणि शैलेश हिंदळेकर.